ImgPlaceholder

Schedule

सत्र १ - स.१० ते दु.१२.३०
मा.श्री.मधुकर कोकाटे (माजी अध्यक्ष,महाराष्ट्र लोकसेवा आयोग)

"विषय:-महाराष्ट्र आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेची कार्यपद्धतीची माहिती"

मा.श्री.ज्ञानेश्वर मुळे (माजी सचिव, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय)

“विषय:-बदलते स्पर्धा विश्व आणि विद्यार्थी व पालकांपुढील आव्हाने”

मा.श्री.भूषण गगराणी (मुख्य सचिव,मुख्यमंत्री कार्यालय)

“विषय:-सामाजिक जडणघडणेमध्ये अधिकाऱ्याचे स्थान"

मा.श्री.डॉ आनंद पाटील (संचालक,स्टडी सर्कल)

“विषय:-स्पर्धा परीक्षेतील दिशा”

मा.श्री.रोहित दादा पवार(मुख्य कार्यकारी अधिकारी,बारामती अग्रो लि.)
सत्र २ - दु.१.३० ते दु.३.३०
गुरुकुल प्रबोधिनी

“विषय: भारतीय राज्यघटना, अर्थशास्त्र आणि स्पर्धा परीक्षेतील अभ्यासपद्धती”

सत्र ३ - सायं.६ ते सायं.८
मा.श्री.गिरीश कुबेर (संपादक, दैनिक लोकसत्ता)

“विषय:-युवकांचा देश उभारणीतील हातभार-सामाजिक,व्यावसायिक व राजकीय”

मा.श्री.गिरीश कुबेर (संपादक, दैनिक लोकसत्ता)

“विषय:-युवकांचा देश उभारणीतील हातभार-सामाजिक,व्यावसायिक व राजकीय”

मा.श्री.अच्युत गोडबोले(लेखक)

“विषय:- टेकनॉलॉजि :आज, उद्या, पर्वा : रोजगाराची संधी आणि रोजगार निर्मिती”

सत्र १ - स.१० ते दु.१२.३०
मा. श्री. इंद्रजित देशमुख (माजी अतिरिक्त मुख्य सचिव)

“विषय:- नवभारताच्या निर्मितीमध्ये युवकाचे स्थान”

मा. श्री. संदीप पाटील (पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण)

“विषय: युवकांना पोलिस प्रशासनातील संधी”

मा.तृप्ती धोडमिसे (UPSC,महाराष्ट्रात मुलींमध्ये प्रथम)

“विषय : स्पर्धापरीक्षेविषयी माझा प्रवास”

मा.स्वाती दाभाडे (MPSC,मुलींमध्ये प्रथम)

“विषय: स्पर्धा परीक्षा : अभ्यास करताना येणाऱ्या अडचणींना सामोरे कसे जावे”

सत्र २ - दु.१.३० ते दु.३.३०
मा. ऍड. आशालता गुट्टे (MA, M. Phil, Phd SET (Marathi), LLB)

“विषय : स्पर्धात्मक मराठी आणि विद्यार्थ्यांपुढील आव्हाने”

सत्र ३ - सायं.६ ते सायं.८
मा.श्री. विवेक सावंत(व्यवस्थापकीय संचालक,MKCL)

“विषय:-ग्रामीण भागातील तरुणांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामधील संधी”

मा.श्री. हनुमंतराव गायकवाड (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक BVG ग्रुप )

“विषय:-बेरोजगारीचे वाढते प्रमाण आणि व्यवसायातील संधी”

मा.श्री. प्रदीप लोखंडे (संस्थापक:Rural Relations)

“विषय: ग्रामीण भागातील व्यवसायाची संधी”

मा. तेजस्विनी सातपुते (पोलिस अधीक्षक, सातारा)

“विषय: पोलिस प्रशासनाविषयी समाजाची मानसिकता आणि त्यापुढील आव्हाने”

सत्र १ - स.१० ते दु.१२.३०
मा.श्री.विठ्ठल मोरे (माजी अध्यक्ष,महाराष्ट्र लोकसेवा आयोग)

“विषय:-स्पर्धा परीक्षेसमोरील आव्हाने”

मा. श्री. चंद्रकांत दळवी (माजी विभागीय आयुक्त, पुणे विभाग)

“विषय: प्रशासनात काम करताना येणाऱ्या अडचणी”

मा. श्री. बालाजी मंजुळे (आयुक्त , अपंग कल्याण महाराष्ट्र राज्य)

“विषय: सामाजिक व प्रशासकीय परिवर्तनात तरुणांचा वाटा”

मा. स्नेहल धायगुडे ( २१ व्य वर्षी UPSC मध्ये निवड)

“विषय: स्पर्धा परीक्षेला सामोरे कसे जावे ?”

“मा. श्री. रमेश घोलप (संचालक, कृषी विभाग झारखंड)

“विषय: स्पर्धा परीक्षा: अपयशाकडून यशाकडे”

सत्र २ - दु.१.३० ते दु.३.३०
बी.एन अकॅडमी

“विषय: स्पर्धा परीक्षा, इंग्रजी आणि वास्तव”

सत्र ३ - सायं.६ ते सायं.८
मा.श्री.सतीश मगर (मुख्य कार्यकारी अधिकारी, मगरपट्टा)

“विषय: जीवन प्रवास: शेतकरी ते उद्योजक”

मा .श्री. महेश झगडे (माजी प्रधान सचिव, महाराष्ट्र राज्य)

“विषय: ग्रामीण भागातील व्यवसायाची संधी”

मा.श्री. आनंद पाटील (जिल्हाधिकारी ,कोईम्बतूर तामिळनाडू)

“विषय:- समाजाप्रती अधिकाऱ्यांचे कर्तव्य”

मा.श्री.रोहित दादा पवार(मुख्य कार्यकारी अधिकारी,बारामती अग्रो लि.)

“विषय:- स्पर्धा परिक्षेकडून व्यवसायाकडे”

मा.श्री.राजेंद्र भारूड(मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,सोलापूर)

“विषय: स्पर्धा परीक्षा एक संधी आणि आजची तरुणाई”