News Feed


मी अधिकारी... मी अधिकारी... मी अधिकारी... मी अधिकारी... मी अधिकारी...

About us

"MPSC Students Rights" यांच्यावतीने स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम. आज महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या युवकांची संख्या लाखोंच्या घरात आहे. बहुसंख्य तरुण हे ग्रामीण भागातील गरीब शेतकरी कुटुंबातील आहेत. हे तरुण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी जिल्ह्यांच्या ठिकाणी जात असतात कारण तेथेच त्यांना क्लास , अभ्यासिका , पुस्तके उपलब्ध होतात.
ग्रामीण भागातील या तरुणांना सरकारी नोकरीचे वाढलेले आकर्षण पाहता हे विद्यार्थी क्लास करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी येतात, ते जेव्हा पुण्यासारख्या ठिकाणी येतात तेव्हा मात्र त्यांना बऱ्याच अडचणी येतात. जसे की क्लास करावा की न करावा, करावा तर कोणता क्लास करावा, अभ्यास कसा करावा, मार्गदर्शन कोणाकडून घ्यावे असे अनेक प्रश्न विध्यार्थ्यांना सतावताना दिसत होते, हेच प्रश्न पालकांनाही सतावत असतात त्यामुळे विद्यार्थींची दिशाभूल होऊ नये, त्यांना योग्य मार्ग दाखविण्यासाठी स्पर्धा परिक्षा महोत्सवाची संकल्पना समोर आली.

Know More

Previous Activity

नोकरभरती आझाद मैदान

नोकरभरती - आझाद मैदान

आझाद मैदान येते नोकरभरती, डमी रॅकेट, रिक्त जागा भरणे. Biometric पद्धतीने हजेरी होणे, जॅमर बसविणे, MPSC ला इमारत मिळवून देणे यासाठी विद्यार्थी उपोषणाला बसले.

पुणे ते मुंबई पदयात्रा

पुणे ते मुंबई पदयात्रा

नोकरभरती व डमी रॅकेट विरोधात विद्यार्थ्यांनी पुणे ते मुंबई चालत जाऊन आझाद मैदानावर उपोषण केले.

नोकरभरती-कपात-विरोधी

वयवाढ-मोर्चा

2014 व 2015 मध्ये सरकारला नोकरभरती दिरंगाईमुळे विद्यार्थी वयोमर्यादेतुन बाद होत होते त्यामुळे PSI ची जाहिरात लवकर काढुन वय वाढवुन दयावे म्हणुन मोर्चा काढला गेला व त्याचा परिणाम म्हणुन वयोमर्यादा वाढविली गेली.

नोकरभरती-कपात-विरोधी

नोकरभरती कपात विरोधी

नोकरभरती कपात विरोधी व MPSC मधील विविध सुधारणा व मागण्यांविरोधात महाराष्ट्रभर मोर्चा.

स्थापत्य-अभियांत्रिकी

स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थ्याचे उपोषण

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना डावलल्याने ते विद्यार्थी उपोषणास बसले.

संयुक्त-परीक्षा

संयुक्त परीक्षा

संयुक्त परीक्षा, C-SAT, राज्यसेवेच्या जागा वाढविण्यात यावे यासाठी मोर्चा.

ORGANIZED by

our sponsor

Managed By

support from